दिंडोशीत ‘मान वहिनींचा, खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाची धूम – महिलांसाठी आकर्षक पारितोषिके

मुंबई,(अलीम इनामदार)

— राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) दिंडोशी तालुकाच्यावतीने महिलांसाठी विशेष असा ‘मान वहिनींचा, खेळ पैठणीचा!’ हा आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

हा कार्यक्रम शनिवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत

नागरी निवारा रहिवासी संघ, नागरी निवारा परिषद झोन २, बिल्डिंग क्रमांक ५४, दिंडोशी, गोरेगाव पूर्व येथे होणार आहे.

 

कार्यक्रमात पहिल्या विजेत्याला आकर्षक पैठणी देऊन सन्मानित केले जाणार असून, उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणूनही विविध आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात येणार आहे.

 

यावेळी महिलांसाठी भव्यदिव्य हळदीकुंकू समारंभ सुद्धा आयोजित केला आहे.

दिंडोशी तालुका अध्यक्ष विलास दगडू घुले यांनी आवाहन केले आहे की, परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमातील बक्षिसांची लयलूट करावी.

  • Editor

    Head Editor- Mr. Aleem M. Inamdar Contact number - 9892615151 10 years experience in Journalism And 5 years experience in Digital Media

    Related Posts

    डोंबिवली स्टेशन पर घायल यात्री की मदद के लिए आगे आईं हेड टिकट कलेक्टर, मानवता की मिसाल पेश

    अलीम इनामदार मुंबई: डोंबिवली रेलवे स्टेशन पर एक युवा महिला यात्री ट्रेन से उतरते समय अचानक गिरकर घायल हो गई। घटना के तुरंत बाद स्टेशन पर तैनात हेड टिकट कलेक्टर…

    डीसीपी गजानन राजमाने ने उत्कृष्ट कार्य करने वाले पोलिस अधिकारियों का किया सम्मान

    अलीम इनामदार, मुंबई: उत्तर परिमंडल-3 के अंतर्गत जून 2026 में उत्कृष्ट एवं उल्लेखनीय कार्य करने वाले दहिसर, कस्तूरबा और समतानगर पुलिस थानों के अधिकारियों एवं पुलिसकर्मियों को सम्मानित किया गया।…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डोंबिवली स्टेशन पर घायल यात्री की मदद के लिए आगे आईं हेड टिकट कलेक्टर, मानवता की मिसाल पेश

    • By Editor
    • August 5, 2026
    • 1 views

    डीसीपी गजानन राजमाने ने उत्कृष्ट कार्य करने वाले पोलिस अधिकारियों का किया सम्मान

    • By Editor
    • July 19, 2026
    • 6 views

    मालाड के कुरार इलाके में गांजा बेचने वाली महिला गिरफ्तार, 2 किलो 400 ग्राम गांजा जब्त

    • By Editor
    • July 16, 2026
    • 4 views

    मुंबई में मैनहोल सुरक्षा के लिए नई पहल, ‘मैनहोल रेलगार्ड’ का होगा पायलट परीक्षण

    • By Editor
    • July 13, 2026
    • 4 views

    ठाणे में फुट ओवर ब्रिज से गिरा जन्मदिन का बैनर, बाइक सवार बाल-बाल बचा

    • By Editor
    • July 13, 2026
    • 8 views

    मुंबई–पुणे एक्सप्रेसवे पर भूस्खलन, मुंबई जाने वाला मार्ग बंद

    • By Editor
    • July 6, 2026
    • 2 views