“अंधेरी पोलीस ठाणेकडून ड्रेनेज लाईनमध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळालेले अनोळखी महिलेचे शव मिळाल्यापासून २४ तासाच्या आतमध्ये त्याची ओळख पटवून खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणलेबाबत”
अलीम इनामदार (मुंबई) दि. २४/०४/२६ रोजी १५.३० वाजताच्या सुमारास बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार यांनी अंधेरी पोलीस ठाणेस फोनद्वारे कळविले…
